Sangamner Police Attack: 100 जणांनी का केला पोलिसावर हल्ला? Ahmednagar Lockdown | Maharashtra Corona

5 Просмотры
Издатель
????लॉ़ग इन करा:

संगमनेरमधील दिल्ली नाका भागात एकट्या पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. लॉकडाऊन दरम्यान संचारबंदी असताना गर्दी का असा सवाल पोलिसाने केला. त्यावर जमावाकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तेव्हा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी या पोलिसाला तिथून पलायन करावं लागलं. संगमनेरमधील या घटनेनंतर आता महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातोय. इथे इतरांचं रक्षण करणारे पोलिसच सुरक्षित नाहीत का? असा सवाल त्यामुळे केला जातोय.
#AhmednagarLockdown #SangamnerPoliceAttack #AttackonPolicebyMob #AhmednagarCorona #MaharashtraPolice #MaharashtraCorona #MaharashtraLockdown

---------

#MaharashtraLiveNews #MarathiNewsLive #LiveMarathiNews #MaharashtraLockdown #MarathiLive #MarathiNews #marathinewsonline #mumbai #Pune #Aurangabad #Nashik #Nagpur #Kolhapur #Sangli #Satara #Amravati #naviMumbai #Thane
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website:
Facebook:
Instagram:
Twitter:
Категория
В тренде
Комментариев нет.